चिमाजी अप्पा : वसई किल्ल्यावर क्रांतीचा घंटानाद आणि शांतीचा घंटारव
क्रांती चा घंटानाद आणि शांतीचा घंटारव अर्थात चिमाजी अप्पांची शौर्य गाथा : ज्या प्रेषिताने पराकोटीची सहनशीलता आणि संयम दाखवत क्रुसावर आपल्या प्राणांची आहुती दिली त्याच प्रेषित ख्रिस्ताच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी पोर्तुगीजांनी जुलूमशाही चा अवलंब करत अन्योन्वित छळाची परिसीमा गाठली . अखेर बाजीराव पेशव्यांचे कनिष्ठ बंधू ‘चिमाजी अप्पा’ यांनी पोर्तुगीजांच्या वसई किल्ल्यावर स्वारी … Read more