Royal Enfield ची नवी Guerrilla 450 ADV bike हिमालयन पेक्षा स्वस्त
Royal Enfield ची Guerrilla 450 च्या लाँचची अधिकृत घोषणा | आयोजन 17 जुलैला बार्सिलोनामध्ये Guerrilla 450 Pic courtesy Google Royal Enfield ने Guerrilla 450 च्या लाँचची अधिकृत घोषणा केली आहे, ज्याचे आयोजन 17 जुलैला स्पेनमधील बार्सिलोना शहरात करण्यात आले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल आणि CEO गोविंदराजन बालकृष्णन यांनी ही घोषणा केली. Written … Read more