Blog post feature image about Deool band , Raja Shivaji Blockbuster Marathi film posters with caption of Box Office Success

Marathi Box Office – प्रथमच देशाच्या एकूण collection मधे मराठी चित्रपटांचा 4% वाटा – सहा महिन्यांत 250+ कोटींची ‘सैराट घोडदौड’

2026 च्या पहिल्या सहामाहीत मराठी सिनेमाचा भारतीय box office मध्ये 4% वाटा राहिला.सैराट नंतर दहा वर्षांनी ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या मराठी film ची ही नवी झेप आहे.

Collage of Charlie Chaplin picture and Buster Keaton picture

या नटाची स्तुती ऐकून Charlie Chaplin खूपच उदास झाले – शेवटी म्हणाले ‘मी त्याला काम दिलं होतं!’ – तो नट म्हणजे Buster Keaton

Charlie Chaplin and Buster Keaton; दोघेही विनोद सम्राट होते पण चार्ली अभिजात ठरले तर बस्टर यांना Stunt Man ठरवले गेले.

Audrey Hepburn against a backdrop of Merilyn Monroe and her Aura

Marilyn Monroe च्या पुष्ट सौंदर्याशी या बारिक नटीने स्पर्धा केली. तिचा अती Slim look युद्धकालीन उपासमारीची देण होता

Audrey Hepburn Shocking Fact: 50 च्या दशकात Hollywood Marylin Monroe च्या Curvy मादक सौंदर्याने भारावलेले असताना एक अती Slim Look

Christopher Nolan monochrome closeup and his film Odyssey 's scene

AI च्या युगात लेखणीतून काळाचा खेळ मांडणारा Hollywood चा लेखक दिग्दर्शक !

Christopher Nolan films चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे VFX आणि CGI सिने तंत्राच्या काळातही केवळ आपल्या “दिग्दर्शन शैलीच्या” जोरावर प्रेक्षकांना ते थक्क करतात .या महान दिग्दर्शकाची शैली जाणून घ्या.

Close up of veteran Bollywood actor Raj Kapoor

अभिनेते राजकुमार यांचा अंत्यविधी गुप्तपणे झाला होता- पण या दिग्दर्शकाला त्यांनी अंत्यदर्शनाची संधी दिली होती- तीही मृत्यू आधी

Bollywood actor Rajkumar आपल्या विक्षिप्त स्वभावासाठी प्रसिद्ध होते. आपले अंतीम संस्कार खाजगीत करावेत अशी त्यांची होती. एका दिग्दर्शकाला मात्र त्यांनी मृत्यू आधीच अंत्य दर्शनाची संधी दिली

Sanjay Dutt as Kancha in Agneepath singing Ye re ye re pawasa - feature image for blog

“ये रे ये रे पावसा” : लांबणीवरचा पाऊस आणि अग्निपथमधील एक दृश्य

‘ये रे ये रे पावसा’ या मराठी बालगीताचा भोळा आशावाद जेंव्हा महा खलनायक कांचाच्या तोंडून ऐकायला मिळतो तेंव्हा त्या मागे काही क्रौर्य असणार अशी भीती मनात उत्पन्न होते Agneepath 2 BTS

या अभिनेत्रीने promise केला होता kiss ..पण नंतर काढला पळ- ५० च्या दशकातील शम्मी कपूर यांचा मजेशीर किस्सा

या अभिनेत्रीने promise केला होता kiss ..पण नंतर काढला पळ- ५० च्या दशकातील शम्मी कपूर यांचा मजेशीर किस्सा

शम्मी कपूर यांच्या जुन्या इंटरव्ह्यू मधील नर्गिस चा एक funny incident- promise केलेला kiss न देता वीस रेकॉर्ड डिस्क ची offer

Dhurandhar - हीरो पेक्षा Akshay Khanna चा खलनायक का गाजतो आहे? - सिने लेखकाचा दृष्टिकोण

Dhurandhar – हीरो पेक्षा Akshay Khanna चा खलनायक का गाजतो आहे? – सिने लेखकाचा दृष्टिकोण

धुरंधर मध्ये रणवीर सिंगचा अभिनय प्रभावी असला तरी त्याचा look design undercover agent च्या व्यक्तिरेखेशी विसंगत ठरतो. Jim body, पेहलवानी body language आणि लांब केस असा लक्ष वेधून घेणारा look Secret agent ला घातक असतो. पात्राची वास्तववादी मांडणी न झाल्यामुळेच रणवीर चा हमजा प्रेक्षकांशी connect होत नाही. अभ्यासपूर्ण cinematic analysis माडणारा लेख.

Dhurandhar Sanjay Dutt Entry: VFX च्या अति-सुरक्षित वापरामुळे 'हवा हवा' झालेली 'धडाकेबाज' एन्ट्री!

Dhurandhar Sanjay Dutt Entry: VFX च्या अति-सुरक्षित वापरामुळे ‘हवा हवा’ झालेली ‘धडाकेबाज’ एन्ट्री!

धुरंधर’ चित्रपटातील Dhurandhar Sanjay Dutt entry ही भव्य असावी अशी अपेक्षा असताना, VFX चा जपून केलेला वापर तिचा प्रभाव थोडासा कमी करतो. Crime-thriller genre ची चौकट सांभाळताना, संजय दत्तच्या एंट्रीला हवी असलेली ताकद आणि थेट cinematic punch इथे काही अंशी कमी जाणवते.

फक्त 20 दिवसात थायलंड मधे उभा केला Dhurandhar चा Lyari Town Set - बॅंकॉक मधे पाकिस्तान उभे करणारा हा कलादिग्दर्शक कोण?

फक्त 20 दिवसात थायलंड मधे उभा केला Dhurandhar चा Lyari Town Set – बॅंकॉक मधे पाकिस्तान उभे करणारा हा कलादिग्दर्शक कोण?

Dhurandhar चा Lyari Town Set बॅंकॉक मधे उभा करणारे कला दिग्दर्शक Sainy S Joharay हे Dark Genre film साठी विशेष ओळखले जातात.