दिवाळी नंतर वाराणसी ची देवांची दिवाळी अर्थात देव दीपावली

 देव दीपावली उत्सव: वाराणसीचा दिव्य सोहळा कार्तिक पौर्णिमेला गंगे मधे दीपदान करून देव दीपावली साजर्या करणार्या महिला imaginary pic by AI देव‌ दीपावली चा गंगा तिरी पूजाविधी  वाराणसी, पवित्र गंगेच्या काठावर वसलेले प्राचीन नगरी, प्राचीन हिंदू परंपरेचा वारसा घेऊन आजही हे शहर  आध्यात्मिकतेचे केंद्र आहे. देव दीपावली हा वाराणसी चा एक महत्त्वाचा उत्सव आहे, जो … Read more

Diwali चे आकाश‌ कंदील खरेदी : प्रकार आणि किमती

 दिवाळी चे आकाश कंदील: प्रकार, सौंदर्य आणि बाजारातील किंमती नवनवीन प्रकार चे आकाश कंदील बाजारात उपलब्ध  दिवाळीचा दीपोत्सव आकाश कंदीला शिवाय साजरा होवूच शकत नाही. दिवाळी मधे घराच्या दारात स्टुलावर चढून कंदील लावायचा आणि नंतर लाईटच बटन on करताच गॅलरीत पडणारा मंद रंगीत प्रकाश अनुभवायचा. सगळ्यात प्रथम दिवाळी आली असे सांगतो तो हा आकाश‌ कंदीलाचा  … Read more

Diwali नरकासूर वध: स्त्री आणि सामाजिक दृष्टिकोन

Diwali नरकासूर वध : स्त्री चा अनादर करणार्या दैत्याचा वध कृष्णाने केला पण स्त्री विषयीचा ‘सामाजिक पूर्वगृह’ मारणारे अस्त्र त्याच्याकडे नव्हते श्रीकृष्णा मागे शक्ती बनून उभी राहिलेली पत्नी सत्त्यभामा नरकासूराच्या कारागृहा पेक्षा ‘समाजाचे पूर्व-गृह’ या १६००० मुलींना भयावह वाटले होते श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामेच्या सहाय्यतेने नरकासूराचा वध करून १६ हजार मुलींना कैदेतून मुक्त केले. त्यानंतर … Read more

Diwali 2024 दिवाळी तारखा व पारंपरिक मान्यता

दिवाळी सणाच्या तारखा| तिथी|व पूजा विधी वेळा- Diwali 2024 |Rituals time table  चौदा वर्षांचा‌ वनवास संपवून रामाचे आयोध्येस परतणे म्हणजे दिवाळी| शुभ दीपावली |Diwali 2024  दिवाळीचा दीपोत्सव नवा प्रकाश घेवून येत आहे‌. हा प्रकाश मनातल्या आशंकांचा अंधार उजळत जाणार आहे. उमेदीचे आकाश-कंदील घराचे उंबरठे प्रकाशित करणार आहे. नव वस्त्रांचे‌ रेशिम धागे मनाची जीवन आसक्ती गंधित … Read more

बिश्नोई समाज एक परीचय : Bishnoi samajaachi mahiti

 निसर्गप्रेमी बिश्नोई समाज: एक परीचय -Bishnoi  Black buck horns image generated with Meta AI बिश्नोई समाजाच्या धर्म गुरूंनी ज्या २९ नियमांचे पालन करावयास या समाजाला सांगितले आहे त्या नियम सूची मधे दया-क्षमा  क्षमा व दया आचरणात आणणे वादविवाद न करणे काम क्रोधावर नियंत्रण ठेवणे  हे  नियम गुरूच्या शिकवणीत समाविष्ट आहेत . सदर नियमांना डावलत टोकाची … Read more

रतन टाटा यांनी बनवली होती पहिली भारतीय बनावटीची कार tata Indica

Ratan Tata यांची इंडिका गाडी आणि विदेशी फोर्ड : Tata Ethics चा विजय Modest Indica car and luxurious Jaguar standing under TATA banner – pic generated with Meta Ai  रतन टाटा आणि टाटा इंडिका यांची कथा भारताच्या उद्योगविश्वातील एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद पान आहे. हा प्रवास त्यांच्या दृढनिश्चय, दूरदृष्टी आणि मातीतून उभ्या केलेल्या टाटांच्या स्वप्नांचा … Read more

Amitabh Bachchan | न मिटणारी दगडावरची रेघ

अमिताभ बच्चन यांचं यश पिता हरीवंशराय बच्चन यांनी ढकलत आणलेल्या दगडावरच्या रेघेसारखं  Photo courtesy Google | Designed on Canva  हरीवंशराय बच्चन यांनी ढकलत आणलेल्या दगडाची गोष्ट | दगडावरची रेघ| Set in stone   ७० च्या दशकात उठलेली अमिताभ बच्चन या वादळाची धूळ अजून बसली नाही . असे शाश्वत यश मिळण्यामागे पित्याची पुण्याई असणारच. हरीवंशराय बच्चन … Read more

Ratan Tata भारतीय उद्योग जगतातील शालीनता

श्वान प्रेमी आणि मानवता वादी उद्योजक RATAN TATA परतीच्या वाटेवर  श्वान प्रेमी Ratan Tata यांना परतीच्या वाटेवर श्वान साथ देत आहेत असे imaginary चित्र. Created with Meta AI उद्योगपती रतन टाटांचे जाणे म्हणजे उद्यम जगत आणि संस्कृती यांना जोडणारा धागा तुटण्या सारखे आहे. देशाशी इमान हे त्यांचे एकमेव तत्व होते. रतन टाटांचे नाव कधीच Top billionaire … Read more

पुरूषांचे Y chromosome आकुंचित पावतेय. काही दशलक्ष वर्षांनी Y चा bye bye

  XX हे स्त्री गुणसूत्र अनादीत्वाचे प्रतीक. पुरूषांचे Y गुणसूत्र होणार नामशेष-Chromosome Meta AI generated humourous image reflecting scientific fact of Male Y chromosome getting shrunk  पुरुषांचे Y गुणसूत्र होतेय आकुंचित. काही दशलक्ष वर्षांनी Y chromosome चा bye bye! पुरुषांचे Y गुणसूत्र – म्हणजे पौरुषत्वाचा एक ‘जीवशास्त्रीय पुरावाच. Y chromosome म्हणजे पुरूष म्हणून जन्माला येण्याचे … Read more

Pindadaan : David Bradbury आणि मराठी चित्रपट पिंडदान चा नायक

पिंडदान : या गोष्टींवर विश्वास आहे? Australian Documentary Director David Bradbury had come to India to do the PINDADAAN ritual for his departed wife. The news evoked my memories of writing Pindadaan Marathi film  ऑस्ट्रेलियन Documentary दिग्दर्शक डेव्हिड ब्रॅडबरी David Bradbury आपल्या पत्नीचे वाराणसी येथे पिंडदान श्राद्ध करण्याच्या हेतूने भारतात आले होते पण त्यांना भारतीय … Read more