Tumbaad:राही अनील बर्वेंचा तुंबाड re-release होतोय
तुंबाड Re-release :हस्तर चा थरार पुन्हा एकदा पडद्यावर TUMBAAD Re-release 6 वर्षांनंतर 13 September 2024 ला तुंबाड पुन्हा Re-release होतोय. तुंबाड मोठ्या पडद्यावर पहाणे एक विलक्षण अनुभव आहे .नसेल पाहिला तर जरूर पहा. हाॅरर किंवा थ्रिलर चित्रपट म्हणजे C Grade चित्रपट असं समीकरण Hollywood मधे एके काळी रूढ होतं पण एका जेष्ठ व नामांकित समिक्षकाने … Read more