Samsung or Apple who sells more

 

Samsung overtakes apple in Q 1 2024 IDC report
 

Hands holding two rival phone brands Apple And Samsung

भारतीयांची iPhone पेक्षा Samsung ला पसंती 

 

IDC चा अहवाल

नुकत्याच
आलेल्या IDC या मार्केट रिसर्च
संस्थेच्या Q1 2024 च्याअहवालानुसार 2024 च्या तिमाहीच्या iPhone च्या विक्री चा अहवाल पाहता
जगप्रसिद्ध iPhone च्या मागणीत मागील वर्षापेक्षा १०% घट झाल्याचे
दिसून येत आहे आणि
iPhone बनवणार्या Apple
कंपनीसाठी ही खरंच चिंतेची
बाब आहे.

 

iPhone च्या
मागणीत घट

एकुणच मोबाईल फोन्स ची मागणी दिवसेंदिवस
वाढतेय. बाज़ारात आलेला Latest technology चा नवीन फ़ोन
आपल्याकडे असावा असे प्रत्येकाला वाटते.
दोन वर्षांतच आपला फ़ोन जुनाट झाला अशी भावना ग्राहकाची
होवू लागते हा जुना
सुस्थितीतील फ़ोन विकून नवा latest फ़ोन घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे.
मोबाईल फोन्स ची मागणी .% वाढलेली असताना
iPhone च्या मागणीतील १०% घट लक्षणीय
बाब आहे.

 

Samsung चे
वाढते प्रस्थ

मोबाईल फोन मार्केट मधे  अंदाजे
२५३० करोड़ फोन
ची वाढिव मागणी सध्या दिसून येत आहे . मोबाईल
फ़ोन मार्केट मधे Samsung चा २०.
% मार्केट शेअर आहे. त्यांच्या latest अशा Galaxy Y S24 चा चांगला खप
सद्ध्या होत असल्याचे दिसून
येत आहे. मोबाईल फोन मार्केट मधील
Apple iPhone चा क्रमांक मात्र  आता
दुसरा आहे त्यांचा
मार्केट शेअर १७. % इतका
खाली आला आहे .

 

मागील वर्षा ला Apple iPhone चे ५५.
दशलक्ष फोन बाजारात आले
होते पण यंदा ही
संख्या घटून ५०. दशलक्ष
इतकी खाली आली आहे
iPhone स्पर्धेत दुसर्या क्रमांकावर फेकला गेला है .

 

 

Xiaomi the dark horse

मार्केट
मधे तिसरा क्रमांक कुणाचा असेल तर तो आहे  Xiaomi या
चायनीज ब्रांड चा  .Xiaomi चा
मार्केट शेअर १४.% इतका
आहे म्हणजे दर १०० विकल्या
जाणार्या फोन मधे अंदाजे
१४ फोन हे Xiaomi चे
असतात.

 

US-China cold war

Apple आणि
Samsung च्या या स्पर्धेला US -China च्या आंतरराष्ट्रीय
राजकारणाचा ही काही रंग
आहे बरं. US ने security reasons चा हवाला देत
चायनीज अॅप्स वर अमेरिकेत restriction आणुन ठेवली
आहेत . याचाच पलटवार म्हणून चायना ने आपल्या सरकारी
एजन्सीज मधे Apple iPhone च्या वापरावर प्रतिबंध आणले आहेत.

 

Uncle Sam चं
चीनी दुकान

US ने  मात्र
आपली सुप्रसिद्ध अशी धंदेवाईकता पणाला
लावत चायना मधे  iPhone वर
घसघशीत अविश्वसनीय असा
१८० डाॅलर चा डिसकाऊंट देवून
चीन मधला आपला बुडणारा धंदा  सावरण्याचा
प्रयत्न सुरू ठेवला आहे. नफ्या मधे थोडी खोट
आली तरी चालेल पण
जागतिक राजकारणात आपली प्रतीमा अजिंक्य राहणे महत्त्वाचे अशी ही Sam काकांची
(US) पाॅलिसी असावी कारण चीनकडून कुठल्या ही स्पर्धेत हारणे
हे US च्या अजिंक्य प्रतिमेस तडा देणारे असेल.

 भारतात Samsung ला
मात देण्यासाठी Apple आता आपल्या iPhone च्या
किमतींमधे किती घट करेल हे
लवकरच कळेल .

 -avi

Leave a Comment