Bhool Bhulaiyaa 3 दिवाळीत release होतोय

दिवाळीत भूलभुलैया ३ ची अजय देवगण च्या सिंघम शी टक्कर Bhool Bhulaiyaa 3 T-Series ने पहिल्यांदा २००७ मधे भूलभुलैया या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रियदर्शन दिग्दर्शित व अक्षय कुमार अभिनित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तब्बल १५ वर्षांनी T-series ने पुन्हा या चित्रपटाच्या sequel ची निर्मिती २०२२ मधे केली. यावेळी दिग्दर्शक होते अनीस … Read more

Follow On Rule आणि 2001 ची राहुल द्रविड ची Wall

 Follow on नंतर उभी राहिली होती राहूल द्रविड ची संयमी व अभेद्य Wall – 2001 साली Meta AI imaginary visual showing umpire handing over a bat to cricketer  चेन्नई येथे सुरू असलेल्या भारत बांगलादेश मधील टेस्ट क्रीकेट सामन्याच्या अनुषंगाने Follow on या cricket नियमा बद्दल चर्चा सुरू आहे.  2001 साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमधील कोलकाता … Read more

Blind site-Neuralink-device-देणारा अंधांना दृष्टी

 इलाॅन मस्क यांच्या Neuralink चे संशोधन: Blind site उपकरण देणार अंधांना नवी दृष्टी व नवे आयुष्य  तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सर्वात प्रख्यात नावांपैकी एक असलेल्या इलाॅन मस्क यांच्या “न्यूरालिंक” (Neuralink) कंपनीने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. या दाव्यानुसार, न्यूरालिंकने एक असं अत्याधुनिक डिव्हाइस (device) विकसित केलं आहे ज्यामुळे जन्मजात किंवा अंधत्व झालेल्या व्यक्तींना पुन्हा दृष्टी … Read more

Ayatollah Khamenei भारताच्या अंतर्गत विषयावर बोलू नका-भारताचा इशारा

  फर्मास इराणी चहाच्या कपात खोमेनींच्या वक्तव्याची माशी भारत-इराण संबंधांचा प्रतीक इराणी चहा .Ayatollah Khamenei यांच्या वक्तव्याचे प्रतीक आहे चहात पडलेली माशी इराणचे आयातुल्ला खोमेनी यांच्या वादग्रस्त विधानाचा भारत सरकार ने तीव्र निषेध केला आहे  “जर भारत वा अन्य कुठल्याही देशात एखादा मुस्लिम यातना सहन करत असेल आणि आपण त्याबद्दल अनभिज्ञ राहिलो, तर आपण स्वतःला … Read more

Pope Francis धर्म गुरूंचा अमेरिकन मतदारांना सल्ला: American Election

 Vote for Lesser Evil!  |गर्भपात म्हणजे हत्या आणि स्थलांतराला विरोध हे गंभीर पाप – Pope Francis  Vote for better Evil – व्हॅटिकन चा घंटानाद  Vatican चे धर्म गुरू Pope Francis यांनी ट्रम्प व कमला हॅरिस या दोघांना ही वाईट ठरवत ‘कमीतकमी वाईटाला’ मत द्या असा अमेरिकन जनतेला सल्ला दिला आहे कमला हॅरिस यांनी केलेले गर्भपाताचे … Read more

नाशिक ढोल पथक: ७० वर्षांची लोक सांगितिक परंपरा

 गणेश‌ विसर्जनात अन्सारी समाजाचे नाशिक ढोल पथक नाशिक ढोल हा गणेश विसर्जनाच्या सोहळ्यात रंग भरतो  Let them continue with Dhol Tasha! -Chief Justice D Y Chandrachud  यंदाच्या गणेश विसर्जन सोहळ्यात Indian Green Tribunal ने ढोल ताशे पथकांवर 30 वादक संख्येची मर्यादा घातली होती पण चीफ जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी ही मर्यादा उठवत “Let them … Read more

Samrudhi Express way: समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडे

महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला Samruddhi Highway:Nagpur to Mumbai Super communication way nearing Completion  मुंबई ते नागपूर प्रवास 7 तासांनी कमी करणारा : 8 लेन व 701 KM लांबीचा समृद्धी महामार्ग  समृद्धि महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी केले होते.  पहिला टप्पा (५०२ किमी) नागपूर – शिर्डीला जोडतो. दुसऱ्या … Read more

Goa Film City project प्रगती पथावर

199.85 Cr च्या Goa Film City  प्रकल्पाला अखेर कानकोण च्या गावकऱ्यांनी मान्यता दिली Goa Film City Project gets Momentum  भरपूर सूर्यप्रकाश,सुंदर समुद्र किनारे आणि अंतरराष्ट्रीय संपर्क सुविधा असलेले गोवा चित्रपट निर्मिती उद्योगासाठी योग्य ठिकाण आहे 2004 पासून दिल्लीत संपन्न होणारा राष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे स्थलांतरीत केला गेला . मध्यवर्ती गोव्याची मुंबई व दक्षिणी चित्रपट … Read more

Kopi Luwak : जंगली मांजराच्या विष्ठेतून बनणारी महागडी काॅफी

 Kopi Luwak:  Civet या जंगली मांजराच्या विष्ठेतून बनणारी काॅफी Kopi Luwak: Expensive coffee  Kopi Luwak जगातील सर्वात महागडी कॉफी बनते जंगली मांजरीच्या विष्ठेतून  Kopi Luwak, जगभरातील कॉफी प्रेमींसाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः ती आपल्या अनोख्या प्रक्रियेच्या आणि स्वादामुळे ओळखली जाते. या लेखात Kopi Luwak बद्दलची सर्व माहिती जाणून घेऊ. Kopi Luwak कॉफी कुठे बनते? Kopi Luwak … Read more

Daisuke Hori: रोज फक्त 30 Min झोपणारा जपानी व्यक्ती

 डायसुके होरी: ३० मिनिटांची झोप घेणारा जपानी माणूस – विज्ञान की विक्षिप्तपणा? Daisuke Hori  Man who sleeps 30 minute a day  गेली बारा वर्षे 40 वयाचा डायसुके 30 मिनीटेच झोपतोय.दिसतो मात्र 25 चा  झोप ही मानवी जीवनातील एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. आपले शरीर आणि मन आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी दिवसातून ६-८ तासांची झोप घेणे आवश्यक मानले जाते. … Read more