दोन छत्रपती शाहू महाराज .. एक ‘समाज सुधारक’ आणि दुसरे ‘साम्राज्य विस्तारक ! मराठा साम्राज्याच्या दोन गाद्या का? इतिहास जाणून घ्या..
मराठा साम्राज्याच्या दोन गाद्य -कोल्हापूर आणि सातारा – दोन्ही गाद्यांवर दोन शाहू महाराजांनी कर्तृत्व गाजवलं. या दोन विभूतींचा परिचय व मराठा साम्राज्याचा विभाजन इतिहास या लेखात मांडला आहे..






