Sion हे मुंबई उपनगराचे नाव जेरूसेलेम च्या पुरातन टेकडीवरून दिले आहे जिथे Christ चे Last Supper ‘शेवटचे भोजन’ झाले ? – Mumbai History जाणून घ्या
मुंबई शहराच्या वेशीवर असल्यामुळे या उपनगराचे नाव मराठी मधे शिव आहे पण इंग्रजी नाव SION हे जेरुसलेम च्या ZION टेकडीवरून पोर्तुगीजांनी दिले आहे
