flydubai flight चे अपहरण नाट्य – Cockpit मधला तो 8 मिनिटांचा थरार कसा झाला?- जाणून घ्या
flydubai च्या विमानात पायलट Smit Machchhar यांच्यावर ओमानी सहपायलट ने प्राणघातक हल्ला करूनही कॅप्टन स्मित यांनी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले.
आजच्या घडामोडी, तरुणाई चे ट्रेंड ,बदलते सामाजिक-आर्थिक प्रवाह आणि त्यांच्या परिणामांची इत्यंभूत माहिती
flydubai च्या विमानात पायलट Smit Machchhar यांच्यावर ओमानी सहपायलट ने प्राणघातक हल्ला करूनही कॅप्टन स्मित यांनी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले.
गणेशोत्सवासाठी सर्व OTT Channels नी नवनवीन कार्यक्रम सादर केले आहेत.यातील नेमका कोणता कार्यक्रम बघावा हे ठरवून Watchlist बनवण्यासाठी हा ब्लॉग नक्की वाचा
गुलाबी साडी व Shaky shaky गाण्यांचे प्रसिद्ध गायक संजू राठोड यांना सुरूवातीला अपयश पहावे लागले पण आईच्या एका सल्ल्याने त्यांचे नशीब पालटले..
Meta New Mexico Case मधे न्यायालयाने Landmark Judgement देत मेटाला सार्वजनिक उपद्रव व अल्पवयीन मुलांच्या समस्यांबाबत दोषी ठरवत 7800 कोटींचा दंड ठोठावला आहे .
FSSAI ने Old Monk वर खरोखरच बंदी घातली आहे का? जाणून घ्या या कारवाईमागचे खरे कारण
कलकत्ता न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र ही कागदपत्रे भारतीय नागरिकत्वाचा अंतिम पुरावा ठरत नाहीत असे स्पष्ट केले आहे.
गवार या साध्या भाजीचा अमेरिकेच्या अमेरिकन ऑइल उद्योगाशी काय संबंध आहे? फ्रॅकिंगमध्ये Guar Gum ची भूमिका, वाढते भाव आणि ट्रम्प टेरिफचा संबंध जाणून घ्या.
१५ वर्षांच्या संसारानंतर आदीनाथ कोठारे व उर्मिला कोठारे या मराठी अभिनेत्या दांपत्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉलिवूड स्टार जीतेन्द्र यांनी पुण्यात १४५ कोटींच्या The Vibes या टॉवर मधे भागीदारी करून ; २३ व्या मजल्याला आपले आलिशान सेकंड होम बनवले आहे.
ऐन पावसाळ्यात महाराष्ट्रात Old Monk उपलब्ध नाही आहे त्यामुळे या Iconi Rum चे प्रेमी सध्या निराश झाले आहेत.