Diwali चे आकाश कंदील खरेदी : प्रकार आणि किमती
दिवाळी चे आकाश कंदील: प्रकार, सौंदर्य आणि बाजारातील किंमती नवनवीन प्रकार चे आकाश कंदील बाजारात उपलब्ध दिवाळीचा दीपोत्सव आकाश कंदीला शिवाय साजरा होवूच शकत नाही. दिवाळी मधे घराच्या दारात स्टुलावर चढून कंदील लावायचा आणि नंतर लाईटच बटन on करताच गॅलरीत पडणारा मंद रंगीत प्रकाश अनुभवायचा. सगळ्यात प्रथम दिवाळी आली असे सांगतो तो हा आकाश कंदीलाचा … Read more