हिटलर च्या वंशवादाला अवैज्ञानिक ठरवणारी मराठी शास्त्रज्ञ महिला: इरावती कर्वे
शतक भरा पूर्वी एक मराठी स्त्री वंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी खुद्द जर्मनीमधे हिटलर च्या Racial Supremacy ला आपल्या प्रबंधात ठामपणे “अवैज्ञानिक” ठरवले.
A Marathi Anthropologist woman Iravati Karve called Hitlers Racial Supremacy unscientific in Germany amidst Nazi rise