Feature image with Manoj Kumar with Indian flag and inset picture of former Prime Minister of india Lal Bahadur Shastri ji- picture courtesy Google

लालबहादूर शास्त्रींमुळे हा आघाडीचा नट Superhit दिग्दर्शक झाला..

मनोजकुमार यांचा शहीद चित्रपट पाहून पंतप्रधान लालबहादुर शास्त्रींनी त्यांना घरी बोलावले व ‘जय जवान जय किसान ‘ या विषयावर चित्रपट बनवण्यास सुचवले

Smiling Close up of Captain Smit and an illustration of nose diving flight

Pilot Smit Machchhar विमान अपहरण नाट्य – Cockpit मधला तो 8 मिनिटांचा थरार कसा झाला?- जाणून घ्या

flydubai च्या विमानात पायलट Smit Machchhar यांच्यावर ओमानी सहपायलट ने प्राणघातक हल्ला करूनही कॅप्टन स्मित यांनी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले.

Collage two pictures Morya Gosawi Temple on left and a Wall Mural on the temple wall on right

गणपती बाप्पा ! नंतर “मोरया!” असे का म्हणतात ? मोरया गोसावी आणि त्यांच्या चिंचवड मधील संजीवन समाधी मंदिरा बद्दल जाणून घ्या

मोरया गोसावी हे मोरगाव च्या मयुरेश्वर गणेशाचे भक्त होते. त्यांनी पुढे गणेश दृष्टांतानंतर आपल्या चिंचवड गावात गणेशाची प्रतिष्ठापना केली व वय झाल्यावर तिथेच संजीवन समाधी घेतली

Living room where Ganesh Idol is placed for the festivity. TV on the wall with movie poster frames below. Popcorn and coffee mug on the table. IMAGE has a blog caption. This Image is made with AI.

गणेश उत्सव काळात OTT Releases: प्रत्येक चित्रपट-मालिकेची वैशिष्ट्ये, थोडक्यात कथा आणि का पहावे?OTT Watchlist Guide

गणेशोत्सवासाठी सर्व OTT Channels नी नवनवीन कार्यक्रम सादर केले आहेत.यातील नेमका कोणता कार्यक्रम बघावा हे ठरवून Watchlist बनवण्यासाठी हा ब्लॉग नक्की वाचा

Sanju Rathod closeup with Titles on left

गायक संंजू राठोड- हिंदित अपयशी मराठीत मात्र Hit- आईच्या सल्ल्याने मिळाले यश – म्हणाली होती..

गुलाबी साडी व Shaky shaky गाण्यांचे प्रसिद्ध गायक संजू राठोड यांना सुरूवातीला अपयश पहावे लागले पण आईच्या एका सल्ल्याने त्यांचे नशीब पालटले..

मुंबईतील शीव SION रेल्वे स्थानकाचा फलक आणि लोकल ट्रेन

Sion हे मुंबई उपनगराचे नाव जेरूसेलेम च्या पुरातन टेकडीवरून दिले आहे जिथे Christ चे Last Supper ‘शेवटचे भोजन’ झाले ? – Mumbai History जाणून घ्या

मुंबई शहराच्या वेशीवर असल्यामुळे या उपनगराचे नाव मराठी मधे शिव आहे पण इंग्रजी नाव SION हे जेरुसलेम च्या ZION टेकडीवरून पोर्तुगीजांनी दिले आहे

Old Factory with Meta apps logo on wall . The Chimni above roof omitting black smoke . Mark Zuckerberg picture with questioning gesture.The symbolic picture made with AI for blog feature image about New Mexico court verdict

झुकरबर्ग ला 7800 कोटींचा दंड – वकीलाचा एक शब्द पडला महाग – जाणून घ्या- Meta Case Court room drama

Meta New Mexico Case मधे न्यायालयाने Landmark Judgement देत मेटाला सार्वजनिक उपद्रव व अल्पवयीन मुलांच्या समस्यांबाबत दोषी ठरवत 7800 कोटींचा दंड ठोठावला आहे .

Blog post feature image about Deool band , Raja Shivaji Blockbuster Marathi film posters with caption of Box Office Success

Marathi Box Office – प्रथमच देशाच्या एकूण collection मधे मराठी चित्रपटांचा 4% वाटा – सहा महिन्यांत 250+ कोटींची ‘सैराट घोडदौड’

2026 च्या पहिल्या सहामाहीत मराठी सिनेमाचा भारतीय box office मध्ये 4% वाटा राहिला.सैराट नंतर दहा वर्षांनी ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या मराठी film ची ही नवी झेप आहे.

Collage of Charlie Chaplin picture and Buster Keaton picture

या नटाची स्तुती ऐकून Charlie Chaplin खूपच उदास झाले – शेवटी म्हणाले ‘मी त्याला काम दिलं होतं!’ – तो नट म्हणजे Buster Keaton

Charlie Chaplin and Buster Keaton; दोघेही विनोद सम्राट होते पण चार्ली अभिजात ठरले तर बस्टर यांना Stunt Man ठरवले गेले.