Mumbai Real Estate च्या इतिहासात वरळी सी फेसवरील एक घर प्रथमच 703 कोटी रुपये एवढ्या उच्च किंमतीने विकले गेले. उपनगरातल्या एखाद्या संपूर्ण housing complex ची ही किंमत आहे

फ्रांस च्या अध्यक्षांना पत्नीचा धक्का: French President GROUNDED by wife at Vietnam airport

french President Emmanuel Macron यांना विमानाच्या दारात पत्नीने दिलेला धक्का सोशल मीडिया वर विनोदी अंगाने चर्चिला जात आहे.

जयंत नारळीकर यांनी BIG BANG या विश्व निर्माण सिद्धांताला केला होता विरोध

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी ‘बिग बँग’ या विश्व निर्मिती सिद्धांत बद्दल काही शंका उपस्थित केल्या होत्या ज्या पुढे निरसीत झाल्या

12 वी नंतरच्या Entrance tests ची तयारी करायचीय? जाणून घ्या कुठल्या शाखेसाठी कुठली प्रवेश परीक्षा द्यावी लागेल

१२वी नंतर कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात? वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ, मॅनेजमेंट, डिझाईन आणि इतर शाखांसाठी असलेल्या महत्त्वाच्या entrance exams यांचा संक्षिप्त आढावा

कर्नल प्रिथपाल सिंग गिल यांना Military Miracle म्हटले जाते – जाणून घ्या का ?

कर्नल प्रिथपाल सिंग गिल हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलांत सेवा करण्याचे भाग्य लाभलेले एकमेव अधिकारी आहेत. त्यांना Military miracle म्हटले जाते

Friendly floatee खेळण्यातल्या पिवळ्या बदकांनी सांगितले सागरी प्रवाहांचे मार्ग

1992 साली एका कार्गो जहाजाच्या कंटेनर मधून समुद्रात पडलेल्या मुख्यत्वे पिवळ्या रंगाच्या बदक खेळण्यांनी सुमारे 27,000 किलोमीटरचा महासागरी प्रवास केला. आज ‘फ्रेंडली फ्लोटी’ नावाने ओळखली जाणारी ही बदकं, समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाच्या चर्चेचेही प्रतीक बनली आहेत.