80s Pop Star टीना टर्नर चं अध्यात्म : How Nichiren Buddhism brought peace in Tina Turners life

  High hairs, Mini Skirt and Buddha  आंतरीक आणि बाह्य अशा दोन पातळ्यांवर Tina Turner आयुष्य जगली. बुद्धाच्या ध्यानातून मिळालेल्या आंतरीक शांतीने तिचे आयुष्य उजळत गेले  Written by Avinash Bhanu Asha Ghodke    पाश्चात्य pop संगीताच्या वाटेला खूप गेलो नाही पण ८० च्या दशकात मित्र श्रीधर मुळे काही गायक व ग्रुप्स माहित झाले. Madonna, Whitney … Read more

Cannes Film Festival 2024- a reportage-दबंग इराणी दिग्दर्शक Mohammad Rasoulof यांची हजेरी

  Cannes Festival 2024 जागतिक चित्रकर्मींचा मेळावा Cannes  is more than red carpets and glamour; it’s a platform for radical filmmakers like Mohammad Rasoulof. रेडकार्पेट आणि त्यावर चालणाऱ्या देखण्या अभिनेत्रींचे डिझायनर गाऊन्स हा कांस महोत्सवाचा फक्त बाह्य चेहरा आहे.  कांस महोत्सवाचे अंतर्मन नेहमी सर्वसामान्यांचा लढा रुपेरी पडद्यावर मांडायला उत्सुक असते.  Official poster of Cannes Festival 2024.It … Read more

Northern lights in Ladakh India

 भारताच्या आसमंतात दिसले Northern Lights गेल्या शुक्रवारी भारतात लद्दाख मधे Northern Lights  पाहिल्या गेल्याची बातमी  नेटवर  ट्रेंड झाली. हे Northern lights कसे उत्पन्न होतात याचा आढावा घेण्याचा एक प्रयत्न  Northern Light at Norway pic courtesy Google  अरोरा म्हटलं की  उत्तर मध्य मुंबईच्या लोकांना माटुंग्याचं अरोरा टाॅकीजच आठवतं . अरोरा हे फार जुनं व प्रसिद्ध असं single screen थिएटर आहे. दर शुक्रवारी तिथे नवे चित्रपट  लागत असतात, विशेषतः दाक्षिणात्य . पण गेल्या शुक्रवारी भारतात लद्दाख मधे  Aurora पाहिल्या गेल्याची बातमी  नेटवर  ट्रेंड झाली . ही बातमी अरोरा टाॅकीजबद्दल नव्हती तर सुप्रसिद्ध अशा  NORTHERN LIGHTS बद्ल होती . Aurora हे याच Northern Lights चं तांत्रिक नाव .  मूलत:Aurora ही ग्रीक पुराणातील पहाटेची किंवा उष:कालाची देवी. या देवीच्या नावावरून प्रसिद्ध खगोल  शास्त्रज्ञ गॅलिलिओ ने १६२३ साली आकाशातल्या या प्रकाश शलाकांच्या खेळाचे Aurora असे नामकरण केले. पूर्ण नाव Aurora Borealis असे आहे ज्याचा अर्थ  ‘ऊषे चा प्रकाश’ (light of down) असा होतो.  यातील थोडा विरोधाभास असा आहे की या पहाटेच्या लालिमेसम वाटणार्या प्रकाशाची जादू मद्ध्यरात्री अंधाराच्या पार्श्व भूमीवरच उठून दिसते.  हे Aurora Borealis उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रूवा जवळील प्रदेशांत दिसत असतात. दक्षिण ध्रूवाकडे याचे नाव Aurora Australis असे बदलते. काय आहे Northern Lights आकाशात विस्मयकारक अशा भव्य रंगीत  प्रकाश शलाकांचं दर्शन अर्थात Northern Lights.   कुठे?    उत्तर कॅनडा नाॅर्वे स्वीडन फिनलैण्ड  अलास्का रशिया  … Read more

6G Phone Next Generation technology -coming soon

  6G चा भन्नाट ULTRA SPEED एका सेकंदात पाच H D movies डाऊनलोड होणार Written by Avinash Bhanu Asha Ghodke 5G पेक्षा २० पट जास्त वेगाने चालणार्या 6G तंत्राच्या प्रारूपाचे नुकतेच जपानमध्ये अनावरण झाले. डिजिटल जगाच्या इतिहासातील ही नवी क्रांती म्हणावी लागेल. चार बलाढ्य कंपन्यांची भागीदारी  DOCOM, FUJITSU,NEC,NTT या जपानच्या चार बलाढ्य कंपन्यां एकत्र येवून … Read more

Rabindranath Tagore : Gitanjali Marathi translation

Rabindranath Tagore pic courtesy Google  Written by Avinash Bhanu Asha Ghodke  रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीतील ४२वी कविता Morning Sea of Silence चा मराठी भावानुवाद  गीतांजली विषयी गीतांजली आध्यात्मिक भाष्य करते व हे भाष्य थेट नसून between the lines आहे.  १९१० साली टागोरांनी मूळ बंगालीत लिहिलेला गीतांजली हा काव्यसंग्रह आहे  १९१२ मधे टागोरांनी गीतांजलीला स्वतः इंग्रजीत भाषांतरीत … Read more

Advocate Ujjwal Nikam यांना BJP ची उमेदवारी

File Pic of Advocate Ujjwal Nikam facing media with Victory sign Bomb blast  to Ballot box  एखाद्या व्यक्तीचे नाव उच्चारताच त्या व्यक्तीमत्वाचा essence सांगणारे काही शब्द आठवतात .  एडव्हकेट उज्जवल निकम  असं म्हटलं की ‘तत्वनिष्ठा व राष्ट्रप्रेम’ हे दोन शब्द सरसावत पुढे येतात.  Written by Avinash Bhanu Asha Ghodke  नामांकित वकील व महत्वाचे खटले उज्जवल … Read more

Hamida Banu : भारताची पहिली महिला पेहलवान

‘मुझसे जीतेगा दंगल, उसीसे करूंगी शुभमंगल’ माझ्याबरोबर जो कुस्ती जिंकेल त्याच्याशी मी विवाहबद्ध होईल!  असे  पुरूष पैलवानांना सनसनाटी  जाहीर आवाहन करणार्या हमीदा बानू या महिला पैलवानाचं डूडल चित्र गूगलने अगदी औचित्यपूर्णतेने ४ मे रोजी प्रदर्शित केलं. त्या हमीदा बानू बद्दल  written by Avinash Bhanu Asha Ghodke  Wrestler हमीदा बानू यांचे कृष्णधवल चित्र व खाली Google … Read more

Shaniwar Wada : travelogue

शनिवार वाडा : एक बख़र By Avinash Bhanu Asha Ghodke  बख़र साहित्य हे १९व्या शतकातील  ‘प्रवास वर्णन’ प्रकारात मोडणारे वैशिष्ट्यपूर्ण असे साहित्य आहे जे इतिहास संशोधन कार्यास सहाय्यभूत ठरले आहे. सदर लेख मी बख़र साहित्य शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखात मी माझी शनिवार वाड्याची सफर नमूद केली आहे.  इतिहासा पलिकडे शनिवार वाड्यात कुलुप बंद … Read more

Hindi Kavita VE DONO वे दोनो poetry

  Poetic thought : talking trees  Saw these dry dead trees early morning on my treck route to Sinhgad fort, Pune.They appeared to me as if they are  communicating with eachother .  Poem वे दोनो बडे़ आशावादी बंदे थे वे दोनो …सूखी खालपर स्वप्नील आंखें लिये.. ठिठुरते रात निकालते और भोर सवेर उठ जाते.. फिर … Read more

Samsung or Apple who sells more

  Samsung overtakes apple in Q 1 2024 IDC report  भारतीयांची iPhone पेक्षा Samsung ला पसंती    IDC चा अहवाल नुकत्याच आलेल्या IDC या मार्केट रिसर्च संस्थेच्या Q1 2024 च्याअहवालानुसार 2024 च्या तिमाहीच्या iPhone च्या विक्री चा अहवाल पाहता जगप्रसिद्ध iPhone च्या मागणीत मागील वर्षापेक्षा १०% घट झाल्याचे दिसून येत आहे आणि iPhone बनवणार्या Apple कंपनीसाठी ही … Read more