मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

गोविंदा ची पत्नी सुनीता हिचा घटस्फोटासाठी अर्ज – गोविंदा च्या आयुष्यात मराठी अभिनेत्री?

गोविंदाच्या आयुष्यात एक मुलगी असल्याचा आरोप करत त्याची पत्नी सुनीता हिने कोर्टात धाव घेतली आहे.

हुमा कुरेशी च्या अभिनयाचे खणखणीत नाणे आता चित्रपट निर्मिती मधे गुंतले

हुमा कुरेशी ही आपल्या दमदार भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आता निर्माती या नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे

King ला अखेर राजाश्रय-शाहरुख खानला प्रथमच अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर -जवान चित्रपटातील भूमिकेसाठी 71व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात होणार सम्मानित

From 1992 to 2025 ,its been 33 years of long acting career in Bollywood for Super star Shahrukh Khan but he never received National Award which he bags this year (2025) for his film Jawan

Game Changer सैयारा- मोबाईल मधे रमलेल्या Gen Z ला थिएटर कडे वळवले-विना स्टार्स box-office वर कमाईचा उच्चांक

SAIYARAA या चित्रपटाने मोठ्या स्टार्स शिवाय ही चित्रपट चालू शकतो हे सिद्ध केले आहे. या चित्रपटाने GenZ ला मोबाईल वरून थिएटर कडे वळवले आहे हे विशेष.

चंद्रा बारोट- Don चे दिग्दर्शक – टांझानियातील तरुण बँक कर्मचारी चित्रपट दिग्दर्शक कसा झाला- तेजी बच्चन म्हणाल्या होत्या हमारे मुन्ना का खयाल रख़ना

Don हा 1978 साली प्रदर्शित झालेला अमिताभ यांचा चित्रपट चंद्रा बारोट यांचा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न होता. अमिताभ यांच्या कारकीर्दीतील तो मैलाचा दगड ठरला पण बारोट यांचा तो पहिला व शेवटचा यशस्वी चित्रपट ठरला

अभिनेते जितेंद्र यांनी घेतली आहे बांधकाम व्यवसायात उडी -८२ व्या वर्षी नव्या व्यवसायात उतरण्याची धडाडी- Jumping Jack या उपनावाला साजेशी

Veteran Bollywood actor Jitendra has stepped into Real Estate business now. At the age of 82 Jitendra is ready to explore a new business sector and at the same time he promises to be ethical in this unethical businesses sector

Bollywood संगीतकार S D Burman यांचे सायन स्टेशन जवळील घर….

S D Burman हे थोर Bollywood संगीतकार ४० च्या दशकात मुंबईत आले. यशप्राप्ती च्या सुरूवातीच्या दोन‌ वर्षांच्या काळात ते सायन‌ स्टेशन जवळील घरात वास्तव्य करत होते. सायन च्या या घराने त्यांना‌ ‘नाव’ दिले