मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

कर्नल प्रिथपाल सिंग गिल यांना Military Miracle म्हटले जाते – जाणून घ्या का ?

कर्नल प्रिथपाल सिंग गिल हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलांत सेवा करण्याचे भाग्य लाभलेले एकमेव अधिकारी आहेत. त्यांना Military miracle म्हटले जाते

आता भारत-पाक युद्ध होणार का?

operation Sindoor नंतर भारत पाक सीमेवर युद्ध जन्य परिस्थिती आहे पण खरच भारत पाक युद्ध होईल का? पाकिस्तान ची अण्वस्त्र क्षमता म्हणजे माकडाच्या हातात कोलीत अशी आहे .अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानवर थेट हमला करणे योग्य आहे का? हा प्रश्न आहे