तीनही सैन्य दलांत कर्नल पद भूषविलेले एकमेव कर्नल- त्यांना Military Miracle म्हटले जाते – जाणून घ्या कोण ?

कर्नल प्रिथपाल सिंग गिल हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलांत सेवा करण्याचे भाग्य लाभलेले एकमेव अधिकारी आहेत. त्यांना Military miracle म्हटले जाते