मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Metro 2B line कुर्ला अपडेट: एका रात्रीत बसवले कुर्ला हलाव पुलावर अजस्र U गर्डर, आव्हान फत्ते!

कुर्ल्यातील हलावपूल परिसरात Metro 2B line चा सर्वात आव्हानात्मक टप्पा पूर्ण झाला आहे. विमानतळाच्या उंची मर्यादा, खालील हलाव पुलाची उपस्थिती आणि सततची वाहतूक या तिहेरी मर्यादांमध्ये U-Shape Girder वापरून अभियंत्यांनी रातोरात मिलीमीटर अचूकतेने मेट्रो मार्ग उभारला