मुला मुलींचा दोस्ताना …
मैत्री …जगातील सर्वात पवित्र नातं म्हटलं जातं..कारण मैत्री मध्ये अपेक्षा नसतात. जीजस ख्राईस्ट ने बायबल मध्ये आपल्या भक्तांना आपले मित्र म्हटले आहे. माझे हेतू ,माझे विचार , माझी कार्यपद्धती सर्व काही तुम्हाला स्पष्ट माहीत असावे .कारण मैत्रीच्या नात्यात पारदर्शकता महत्वाची असते. अन्यथा मैत्रीचे नाते प्रस्थापित … Read more