हृतिक रोशन करतोय क्रिश चं दिग्दर्शन
हृतिक रोशनचं दिग्दर्शनात पहिलं पाऊल – आगामी ‘क्रिश’चं दिग्दर्शन हृतिक रोशन करणार बॉलिवूडमधील सुपरस्टार हृतिक रोशन आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे – एक दिग्दर्शक म्हणून! त्याच्या होम प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या आगामी ‘क्रिश’ चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: हृतिक करणार आहे, अशी अधिकृत घोषणा नुकतीच झाली आहे. ‘क्रिश’ मालिकेतील हा चौथा चित्रपट असणार आहे आणि प्रेक्षकांची … Read more