Audrey Hepburn against a backdrop of Merilyn Monroe and her Aura

Marilyn Monroe च्या पुष्ट सौंदर्याशी या बारिक नटीने स्पर्धा केली. तिचा अती Slim look युद्धकालीन उपासमारीची देण होता

Audrey Hepburn Shocking Fact: 50 च्या दशकात Hollywood Marylin Monroe च्या Curvy मादक सौंदर्याने भारावलेले असताना एक अती Slim Look

Closeup of Adinath Kothare and Urmila Kanitkar - Courtesy Google

‘जोड़ीदार म्हणून आमचा प्रवास इथेच संपतो !’ असे म्हणत आदिनाथ कोठारे व पत्नी उर्मिला यांनी वेगळे होण्याचा निर्णय Instagram वर जाहीर केला आहे

१५ वर्षांच्या संसारानंतर आदीनाथ कोठारे व उर्मिला कोठारे या मराठी अभिनेत्या दांपत्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Collage of Jeetendra picture and his new plush house at Kiwale, Pune

पुण्यातील किवळे रावेत मधे जितेंद्र यांचे Weekend Home: आलिशान फ्लॅटचे आतले फोटो पहा

बॉलिवूड स्टार जीतेन्द्र यांनी पुण्यात १४५ कोटींच्या The Vibes या टॉवर मधे भागीदारी करून ; २३ व्या मजल्याला आपले आलिशान सेकंड होम बनवले आहे.

Old Monk Rum bottle with caption in Marathi ' Why Old Monk Rum is not available in Maharashtra '

महाराष्ट्रात Old Monk Rum का मिळत नाही? निर्मिती बंद झाली आहे? खरे कारण काय?

ऐन पावसाळ्यात महाराष्ट्रात Old Monk उपलब्ध नाही आहे त्यामुळे या Iconi Rum चे प्रेमी सध्या निराश झाले आहेत.

Christopher Nolan monochrome closeup and his film Odyssey 's scene

AI च्या युगात लेखणीतून काळाचा खेळ मांडणारा Hollywood चा लेखक दिग्दर्शक !

Christopher Nolan films चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे VFX आणि CGI सिने तंत्राच्या काळातही केवळ आपल्या “दिग्दर्शन शैलीच्या” जोरावर प्रेक्षकांना ते थक्क करतात .या महान दिग्दर्शकाची शैली जाणून घ्या.

Close up of veteran Bollywood actor Raj Kapoor

अभिनेते राजकुमार यांचा अंत्यविधी गुप्तपणे झाला होता- पण या दिग्दर्शकाला त्यांनी अंत्यदर्शनाची संधी दिली होती- तीही मृत्यू आधी

Bollywood actor Rajkumar आपल्या विक्षिप्त स्वभावासाठी प्रसिद्ध होते. आपले अंतीम संस्कार खाजगीत करावेत अशी त्यांची होती. एका दिग्दर्शकाला मात्र त्यांनी मृत्यू आधीच अंत्य दर्शनाची संधी दिली

Sanjay Dutt as Kancha in Agneepath singing Ye re ye re pawasa - feature image for blog

“ये रे ये रे पावसा” : लांबणीवरचा पाऊस आणि अग्निपथमधील एक दृश्य

‘ये रे ये रे पावसा’ या मराठी बालगीताचा भोळा आशावाद जेंव्हा महा खलनायक कांचाच्या तोंडून ऐकायला मिळतो तेंव्हा त्या मागे काही क्रौर्य असणार अशी भीती मनात उत्पन्न होते Agneepath 2 BTS

Collage of screenshots of Georgia Meloni video on her Instagram account

Meloni यांचा संताप -Instagram वर म्हणाल्या Trump खोटं बोलत आहेत ..

इटली च्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर Reel पोस्ट करून ट्रंप यांच्या वक्तव्याविरुद्ध आपला संताप व्यक्त केला आहे.

या अभिनेत्रीने promise केला होता kiss ..पण नंतर काढला पळ- ५० च्या दशकातील शम्मी कपूर यांचा मजेशीर किस्सा

या अभिनेत्रीने promise केला होता kiss ..पण नंतर काढला पळ- ५० च्या दशकातील शम्मी कपूर यांचा मजेशीर किस्सा

शम्मी कपूर यांच्या जुन्या इंटरव्ह्यू मधील नर्गिस चा एक funny incident- promise केलेला kiss न देता वीस रेकॉर्ड डिस्क ची offer