Tesla-Model Y ची भारतातील किंमत चीन पेक्षा दुप्पट – किती व का ? जाणून घ्या
Tesla cars price in India is double than its price in China. considering this Tesla has a tough fight with Tata and Mahindra EVs in India
Tesla cars price in India is double than its price in China. considering this Tesla has a tough fight with Tata and Mahindra EVs in India
Tesla भारतात दाखल होत असून मुंबई, दिल्ली व बेंगळुरू येथे आपली शोरूम्स उघडतेय. भारत सरकारच्या धोरणामुळे Tesla इलेक्ट्रिक कार चे स्वप्न आणखी जवळ आले आहे.