Parle G या गोजिर्या बिस्किटचं नवं ‘डार्क’ रूप आणि आठवणीतलं धर्मा बिस्किट Parle G – Dark chocolate Remake of 90s favourite biscuits
Be it Films or Biscuits: is the Remake of Cult Classic a good idea अखेर पार्ले च ते धक्कादायक वाटणारं काळं बिस्किट घरी आणलं. चव ठीक वाटली पण पार्ले च्या त्या युनीक आयकाॅनिक चविपुढे हे आपलं उगिच काहितरी असं वाटलं. डार्क शब्दातून जी mature sensuality आणि romance प्रतीत होतो त्याला पाकिटावरचं जुनंच cute baby चं … Read more