दगडुशेठ हलवाई गणपती च्या सुरक्षा रक्षकांचा उद्धटपणा: पुण्यातील तरूणीचा फलक दाखवत मूक निषेध
दगडु शेठ गणपती व इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या सुरक्षारक्षकांचा उद्धटपणा: पुणेकर मुलीने धरला मंदीरासमोर फलक Pune girl raises board against Dagdoo sheth Halwai Ganapatis security प्रसिद्ध देवस्थानांच्या उद्धट सुरक्षा रक्षकांनी भक्तांशी कसे वागावे याबाबत काही ठोस नियमावली या तथाकथित संस्थानांकडून व सरकारकडून अंमलात आणली गेली पाहिजे नाहीतर भक्तांच्या झुंडीच एक दिवस ही संस्थाने खालसा करून देवांना … Read more