Ghibli अर्थात जिबली चे मानवीयतेचे तत्व : जिबलेचे AI अवतार पाहून निर्माते हायाओ मियाझाकी यांना आत्मिक क्लेश- म्हणाले हे disgusting आहे
हा मानवतेचा अपमान – Ghibli च्या मियाझाकींचे दशका पूर्वीचे वक्तव्य Ghibli च्या हायाओ मियाझाकी यांचे चित्र AI निर्मित Ghibli च्या Animation चित्रांची copy मियाझाकी यांनी दहा वर्षांपूर्वी पाहिली होती. परिणाम प्राथमिक स्वरूपात होते . Ghibli चे सह प्रवर्तक हायाओ मियाझाकी तेंव्हाच म्हणाले होते – हा मानवतेचा अपमान आहे. आज Ghibli ने Open AI वर copyright … Read more