COSTAO मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी साकारतोय कस्टम अधिकारी कोस्टाओ यांची भूमिका / नवाजुद्दीन बने दबंग अधिकारी कोस्टाओ

कथा: एका कस्टम्स अधिकाऱ्याचा संघर्ष | कहानी: एक कस्टम अधिकारी की जंग
‘COSTAO’ हा Zee5 वरील नवा हिंदी चित्रपट 1990 च्या दशकात गोव्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. ही कथा आहे कस्टम्स अधिकारी कोस्टाओ फर्नांडिस यांची, ज्यांनी सोन्याच्या तस्करीप्रकरणी मोठी कारवाई करताना एका प्रभावशाली राजकारण्याच्या बंधूशी संघर्ष केला.
मर्यादित बजेट मधे चांगले व अर्थपूर्ण चित्रपट बनवणारे या निर्मात्यांसाठी OTT आता एक हक्काचे व्यासपीठ झाले आहे. COSTAO हा चित्रपट झी5 या OTT वर प्रदर्शित झाला आहे.
हा चित्रपट ‘Bollywood new movie’ श्रेणीतील अपेक्षा उंचावणारा नवा चित्रपट आहे.
• ‘COSTAO’ Zee5 पर रिलीज हुई एक नई हिंदी फिल्म है, जो 1990 के दशक के गोवा में हुई एक सच्ची घटना पर आधारित है। यह कहानी कस्टम अधिकारी कोस्टाओ फर्नांडिस की है, जिन्होंने सोने की तस्करी पर कार्रवाई करते समय एक प्रभावशाली नेता के भाई की मौत जैसी गंभीर स्थिति का सामना किया। यह ‘Bollywood new movie’ दर्शकों के बीच खास चर्चा में है।
मुख्य कलाकार व टीम | मुख्य कलाकार और टीम
- नवाजुद्दीन सिद्दीकी – कोस्टाओ फर्नांडिस
- प्रिया बापट – कोस्टाओ यांच्या पत्नी मारिया
- हुसैन दलाल, महिका शर्मा, किशोर कुमार जी, गगन देव रिआर – सहाय्यक भूमिका
- दिग्दर्शन: सेजल शाह
- लेखन: भावेश मंडालिया, मेघना श्रीवास्तव
- निर्मिती: भानुशाली स्टुडिओज, बॉम्बे फेबल्स मोशन पिक्चर्स
निर्माती सेजल शहा यांचा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न → निर्माती सेजल शहा का पॆहला दिग्दर्शन
सेजल शहा यांनी यापूर्वी बरेच मध्यम बजट चे चित्रपट प्रोड्युस केले आहेत. कोस्टाओ घ्या निमित्ताने त्या पहिल्यांदाच दिग्दर्शनात आपला हात आजमावत आहेत.
चित्रपटाच्या स्क्रिनिंग ला उपस्थित राहिलेल्या कस्टम अधिकारी कोस्टाओ यांनी चित्रपट उत्कृष्ट झाल्याची पावती देवून सेजल शहा यांच्या कामाची व विशेषतः नवाजुद्दीन यांच्या अभिनयाची स्तुती केली. नवाजुद्दीन यांनी गोवन कोकणी भाषेचा लहेजा अचूक पकडून कोस्टाओ यांचे पात्र उभे केले आहे.
COSTAO च्या स्क्रीनिंग प्रसंगी मुंबई चे जेष्ठ कस्टम अधिकारी आवर्जून उपस्थित होते.
→सेजल शाह ने इससे पहले भी कई मध्यम बजट की फिल्मों का निर्माण किया है। ‘कोस्टाओ’ के निर्माण के साथ वे पहली बार निर्देशन में भी अपना हाथ आजमा रही हैं।

फिल्म की स्क्रीनिंग में उपस्थित कस्टम अधिकारी श्री कोस्टाओ ने फिल्म को उत्कृष्ट बताते हुए सेजल शाह के काम की और खासतौर पर नवाजुद्दीन के अभिनय की प्रशंसा की। नवाजुद्दीन ने गोवा की कोंकणी भाषा का उच्चारण सटीक ढंग से पकड़ते हुए श्री कोस्टाओ के किरदार को जीवंत किया है। ‘कोस्टाओ’ की स्क्रीनिंग के मौके पर मुंबई के वरिष्ठ कस्टम अधिकारी भी विशेष रूप से मौजूद थे।

Mumbai Customs Commissioner Rajan Chaudhary Felicitating Actor Nawazuddin
COSTAO की स्क्रीनिंग के अवसर पर मुंबई कस्टम के चीफ कमिश्नर श्री राजन चौधरी तथा अन्य वरिष्ठ अधिकारी विशेष रूप से उपस्थित थे। कमिश्नर राजन चौधरी ने इस अवसर पर नवाजुद्दीन का विशेष सम्मान किया। COSTAO फिल्म की यह स्क्रीनिंग लिडो सिनेमा, PVR, सांताक्रूज़, मुंबई में आयोजित की गई थी।

वादग्रस्त बाब: चर्चिल आलेमाव यांची याचिका | • विवाद: चर्चिल अलेमाओ की याचिका
चित्रपटात माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्या भावाचा उल्लेख अप्रत्यक्षपणे असल्यामुळे त्यांनी हायकोर्टात चित्रपट प्रदर्शनावर स्थगिती आणन्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी असा दावा केला की या चित्रपटामुळे त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा मलीन होते. मात्र न्यायालयाने ‘COSTAO’ वर बंदी आणण्यास नकार दिला आणि प्रदर्शनास परवानगी दिली.
•फिल्म में पूर्व मुख्यमंत्री चर्चिल अलेमाओ के भाई का अप्रत्यक्ष उल्लेख होने के कारण उन्होंने हाईकोर्ट में याचिका दाखिल की थी। उनका कहना था कि यह फिल्म उनके परिवार की छवि को नुकसान पहुंचाती है। लेकिन अदालत ने ‘COSTAO’ पर प्रतिबंध लगाने से इंकार कर दिया और रिलीज़ की अनुमति दी।
प्रेक्षकांचा प्रतिसाद | दर्शकों की प्रतिक्रिया
‘COSTAO’ 1 मे 2025 रोजी Zee5 वर रिलीज झाला आणि लगेचच प्रेक्षकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. COSTAO मधील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. या ‘Bollywood new movie’ ने एका सत्य संघर्ष कथेला सिनेमॅटिक पद्धतीने मांडून प्रेक्षका विचार करायला भाग पाडलं आहे.
‘COSTAO’ 1 मई 2025 को Zee5 पर रिलीज़ हुई और तुरंत ही इसे दर्शकों से सकारात्मक प्रतिक्रिया मिली। नवाजुद्दीन सिद्दीकी के अभिनय की विशेष सराहना हो रही है। इस ‘Bollywood new movie’ ने एक सच्ची घटना को सिनेमा की भाषा में प्रस्तुत कर दर्शकोंको सोचने पर मजबूर कर दिया है।
निष्कर्ष | •→ निष्कर्ष
‘COSTAO’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी सांगतो. सत्य घटनांवर आधारित सिनेमा पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही ‘Bollywood new movie’ नक्कीच पाहण्यासारखी आहे.
→‘COSTAO’ सिर्फ एक एंटरटेनिंग फिल्म नहीं है, बल्कि यह एक ईमानदार अफसर की प्रेरणादायक कहानी है। सच्ची घटनाओं पर आधारित सिनेमा पसंद करने वालों के लिए यह ‘Bollywood new movie’ एक उमदा पर्याय है।
“The new Bollywood film COSTAO dramatizes the courageous true story of customs officer Costao Fernandes, whose relentless fight against a powerful gold-smuggling ring in 1990s Goa led to a life-altering confrontation and a landmark legal battle. Starring Nawazuddin Siddiqui, the biopic highlights Fernandes’ integrity, personal sacrifices, and the systemic challenges he faced while upholding justice.”
COSTAO मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी साकारतोय कस्टम अधिकारी कोस्टाओ यांची भूमिका / नवाजुद्दीन बने दबंग अधिकारी कोस्टाओ कथा: एका कस्टम्स
हे ही वाचा
चार्ली चॅपलीन यांना आवडला होता मराठी चित्रपट ‘माणुस’
मनोज कुमार : पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून बनवला होता ‘पूरब-पश्चिम’ सिनेमा







