Sarabjeet Singh :Remembering The Martyred with Hindi Poem

SARABJEET Hindi Poetry in respect of a Martyre Satbjeet Singh who died on 2nd May 2013 at Jinnah hospital Pakistan after receiving  fetal injuries in jail by fellow prisoners. Allegedly the attack was a plan of a Pak intelligence. मरकर ही लौटा सरबजीत ….  मैने जलते देखा उसको बाईस इंच टी व्ही पर । उसके … Read more

उतू गेलेले दूध : व्हर्गीस कुरीअन

उतू गेलेले दूध : व्हर्गीस कुरीअन                    आज सकाळी दूध तापायला ठेवले आणि पेपर वाचायला घेतला. तिकडे दूध उतू गेले कळलेच नाही . कप भर दूध वाया गेले म्हणून वाईट वाटले . पुन्हा आई ची बडबड झाली . मी सकाळचा चहा घेतला नाही. प्रायश्चित्त म्हणून . संध्याकाळी … Read more

चिमाजी अप्पा : वसई किल्ल्यावर क्रांतीचा घंटानाद आणि शांतीचा घंटारव

क्रांती चा घंटानाद  आणि   शांतीचा घंटारव अर्थात चिमाजी अप्पांची शौर्य गाथा :        ज्या प्रेषिताने  पराकोटीची सहनशीलता आणि संयम दाखवत क्रुसावर आपल्या प्राणांची आहुती दिली त्याच प्रेषित ख्रिस्ताच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी पोर्तुगीजांनी जुलूमशाही चा अवलंब करत अन्योन्वित छळाची परिसीमा गाठली . अखेर बाजीराव पेशव्यांचे कनिष्ठ  बंधू ‘चिमाजी अप्पा’ यांनी पोर्तुगीजांच्या वसई किल्ल्यावर स्वारी … Read more

रमझान महिना… आणि विलासराव आल्याची कुजबुज .आठवणीतील इफ्तार पार्टी

रमझान महिना आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख आल्याची कुजबुज : आठवणीतील इफ्तार पार्टी                २००४ किंवा २००५  साल असेल . शिवाजी मंदिर च्या कट्ट्यावर संध्याकाळी जाण व्हायचं . तिथे आनंद शिशुपाल हे माझे दिग्दर्शक मित्र भेटायचे. त्यांच्याच एका फोटो जर्नलिस्ट मित्राने मरीन ड्राईव्ह ला रेल्वे स्टेशनाला अगदी खेटून असलेल्या एका स्पोर्टस … Read more

मुला मुलींचा दोस्ताना …

                     मैत्री …जगातील सर्वात पवित्र नातं म्हटलं जातं..कारण मैत्री मध्ये अपेक्षा नसतात.  जीजस ख्राईस्ट ने बायबल मध्ये आपल्या भक्तांना आपले मित्र म्हटले आहे. माझे हेतू ,माझे विचार , माझी कार्यपद्धती सर्व काही तुम्हाला स्पष्ट माहीत असावे .कारण मैत्रीच्या नात्यात पारदर्शकता महत्वाची असते. अन्यथा मैत्रीचे नाते प्रस्थापित … Read more

सुधीर फडके आणि गोजाबाई अवॉर्ड…

सुधीर फडके आणि गोजाबाई अवॉर्ड ..              चेम्बुर ला सम्राट अशोक नगर मध्ये आईच्या मामांची बंगली होती . निक्षे मामा एमटीएनएल मध्ये अधिकारी होते. सगळे त्यांना अण्णा म्हणायचे . आम्ही लहानपणी आई बरोबर वरचेवर अण्णांकडे जायचो .अण्णांची चार मुलं आपल्या सख्ख्या बहिणीला छोटी अक्का म्हणायचे व आमच्या आईला मोठी अक्का म्हणायचे. आईची आई लहानपणीच गेल्यामुळे … Read more

महाराष्ट्र टाईम्स ,२६ जानेवारी २०१२ …अग्निपथ चा मराठी पथदर्शक …..

अग्निपथ सिनेमाच्या संवादात मराठी तरुणाचे योगदान – अविनाश घोडकेने दिला सिनेमाला मराठी टच स्वाती केतकर , मुंबई एका सामान्य मराठी माणसाच्या संषर्घाची कहाणी सांगणाऱ्या बहुचचिर्त ‘अग्निपथ’ सिनेमात अजय- अतुल या मराठी संगीतकार जोडीने ‘चिकनी चमेली’ गाण्याने हिंदी सिनेसृष्टीत धमाल उडवली असतानाच, या सिनेमाच्या मेकिंगमध्ये आणखी एका मराठी माणसाचे मोलाचे योगदान असल्याचे समोर आले आहे. मराठी … Read more

When I took a boat to actual MANDWA …

अग्निपथ … मुंबई से मांडवा ” विजय रेहता तो मुंबई में था … लेकिन उसका दिल किसी लोहे के लंगर सा मांडवा के समंदर किनारे गेहरे पानी में धस गया था ..यही लंगर उसे एक बार फिर मांडवा खींच लाया …”

रावण सबका है … मिलके जलाओ ..

.. “KANCHA is not a villain..he is an EVIL”   करण मल्होत्रा मला कांचाचं brief देत होता. त्याने मला संजय दत्त चे कांचा च्या गेट-अप मधे काढलेले ‘लुक टेस्ट ‘ वाले फोटो दाखवले .. माझ्या मनात जुन्या अग्निपथ मधला Danny यांचा सुटा बुटातला तो  ‘अप टू डेट’ कांचा अजूनही घर करून होता.. या नव्या ओंगळ … Read more

Why religion becomes key factor in Election times?

Hello Religion!  It’s election time..  Kancha : Villain of Agneepath and his Political strategy आयुष्यभर  प्रतीशोधाच्या आगीत होरपळलेला विजय दिनानाथ चौहान (चव्हाण ) अखेर मांडव्या वर निर्णायक चाल करण्याचा निश्चय करतो .. मांडव्यात कान्चाला ही बातमी लागते .. स्वतःला साक्षात परमेश्वर समजणारा कांचा विक्षिप्त ओंगळवाणे हसत  बेफिकीरपणे  उद्गारतो  “अब मैं लिखुंगा गीता का उन्नीसवा अध्याय … Read more