महिलांसाठी जगातील पहिली फिटेड जीन्स जन्मली १९७७ साली : Fitted Jeans ची जन्म कथा
A lady model wearing fitted jeans with confidence Fitted Jeans : महिलांच्या शरीर ठेवणी अनुरूप आकार घेणाऱ्या जीन्स प्रथमच बनवून Gloria Vanderbilt आणि मोहन मुरजानी यांनी जीन्स ला fashionable केले ग्लोरिया वॅंडरबिल्ट ची मॉडेलिंग छायाचित्रे सौजन्य Google कोण होती ग्लोरिया वॅंडरबिल्ट? 20 फेब्रुवारी १९२४ रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जन्मलेल्या ग्लोरिया वॅंडरबिल्ट, या एका अमेरिकन उद्योगपतीच्या … Read more