धुरंधर मधे पाकिस्तानातील हेराची भूमिका साकारणार्या रणवीर सिंग ची आज्जी एकेकाळी पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री होती..

रणवीर सिंग ची आज्जी पाकिस्तानी अभिनेत्री होती. Chand Burke ने पुढे काही हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले होते. राजकपूर यांनी ‘बूट पॉलिश’ चित्रपटात तिला भारतात पहिले काम दिले.