या उन्हाळ्यात Cold Coffee पेक्षा कमी acidic अशी ‘Clod Brew’ Coffee ट्राय करा
Cold Brew Coffee ही Iced Coffee हून वेगळी असते .ती पचायला हलकी व कमी आम्लता असलेली असते. Summer drink म्हणून ही best option आहे.