कॉफीची आवड पण ॲसिडिटीचा त्रास? ‘Cold Brew’ तुमच्या साठी Best Coffee आहे!
Cold Brew Coffee ही Iced Coffee हून वेगळी असते .ती पचायला हलकी व कमी आम्लता असलेली असते. Summer drink म्हणून ही best option आहे.