भारतीय म्हशी 1400 वर्षांपूर्वी पोहोचल्या होत्या Italy मधे- Mozzarella cheese त्यांच्याच दुधापासून बनले
4500 वर्षांपूर्वी सुमेरियाने केली होती भारतीय म्हशींची आयात- तिथून पुढे या भारतीय म्हशी 1400 वर्षांपूर्वी Italy ला पोहोचल्या होत्या. इटली च्या प्रसिद्ध Mozzarella cheese साठी लागणारे
