‘जय जवान जय किसान’ नार्यावर cinema बनव! – लालबहादूर शास्त्री मनोज कुमार यांना म्हणाले होते
60 च्या दशकात ‘ जय जवान जय किसान ‘ या नार्याला समर्पित चित्रपट बनव अशी सूचना खुद्द पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांना केली होती