Ajit Pawar Air Crash- Bombardier Learjet 45 विमान दोषी?- विमानाचा इतिहास आणि अपघातांचा मागोवा..

Ajit Pawar Air Crash- Bombardier Learjet 45 विमान दोषी?- विमानाचा इतिहास आणि अपघातांचा मागोवा..

Ajit Pawar aircrash ची कारण मिमांसा करताना Learjet 45 या विमानाकडे ही बोट दाखवले जाते. हे विमान खरच दोषी आहे का याचा आढावा घेणारा लेख..