मराठा साम्राज्याच्या सातारा व कोल्हापूर अशा दोन गाद्या का? कोल्हापूर चे राजर्षी शाहू व सातारचे थोरले शाहू – इतिहास जाणून घ्या..
मराठा साम्राज्याच्या दोन गाद्य -कोल्हापूर आणि सातारा – दोन्ही गाद्यांवर दोन शाहू महाराजांनी कर्तृत्व गाजवलं. या दोन विभूतींचा परिचय व मराठा साम्राज्याचा विभाजन इतिहास या लेखात मांडला आहे..
