Monsoon चे ढग ऑस्ट्रेलिया तून भारताकडे निघाले- ITCZ पट्टा उत्तरेकडे सरकला – पुण्यात Pre Monsoon सरींची हजेरी…
Australia चा पाहुणचार घेऊन Monsoon दर वर्षी प्रमाणे भारताकडे निघाला आहे. महाराष्ट्रात पुणे व काही भागात Pre Monsoon सरींनी हजेरी लावली..