मुंबई मधे Sea Facing Flat चे दर अविश्वसनीय आहेत -Mumbai highest property deal ची आकडेवारी जाणून घ्या...

मुंबई मधे Sea Facing Flat चे दर अविश्वसनीय आहेत -Mumbai highest property deal ची आकडेवारी जाणून घ्या…

Mumbai Real Estate च्या इतिहासात वरळी सी फेसवरील एक घर प्रथमच 703 कोटी रुपये एवढ्या उच्च किंमतीने विकले गेले. उपनगरातल्या एखाद्या संपूर्ण housing complex ची ही किंमत आहे