माहूल ची पुनर्वसन वसाहत : माणसांना संपवणारं विषारी Dumping ground?

माहूल ची पुनर्वसन वसाहत : माणसांना संपवणारं विषारी Dumping ground?

माहूल , मुंबई येथील पुनर्वसन वसाहतीतील लोकांचे हवेच्या प्रदूषणामुळे व अव्यवस्थे मुळे हाल होत आहेत. KEM रुग्णालयाचा अहवाल इथल्या अमानुष जगण्याचा पुरावा देतो..