Agneepath चा मराठी पथदर्शक – हिंदी संवाद लिहिण्याचेच काम होते- पण मराठी pride मुळेच संवादात मराठी शब्द लिहिले..

अग्निपथ सिनेमाच्या संवादात मराठी तरुणाचे योगदान- Avinash Ghodke Agneepath सिनेमाला मराठी touch या मथळ्याचा स्वाती केतकर यांनी लिहिलेला लेख महाराष्ट्र