Trump's close up picture along with patch image of Nobel medal

डोनाल्ड ट्रंप यांचा भारताविरुद्ध एवढा थयथयाट का? खरे कारण भारताची रशियन तेल खरेदी नाही

ट्रंप यांचा भारतावर राग आहे कारण भारतामुळे त्यांचा नोबेल शांतता पुरस्कार हुकला असे त्यांना वाटते