Month: June 2025
Prada- आहे अती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड- जाणून घ्या प्राडा बद्दल सर्व काही
Prada-हाअती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड आहे. “मिनिमलिस्ट फॅशन डिझाईन” हे प्रादाचे वैशिष्ट्य आहे. 1913 साली इटली मधे एक छोटेखानी चामड्याच्या वस्तू विकणारे दुकान आज जागतिक फॅशन ब्रांड झाले आहे. या यशा मागे रूढ सौंदर्य संकल्पनेला छेद देत मांडलेली त्यांची ugly chic ही भूमिकाच आहे हे निश्चित.
इटालियन फॅशन ब्रॅंड प्रादावर कोल्हापुरी चप्पल चोरीचा आरोप – इटलीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल ला लेदर-फ्लॅट-सॅंडल नावाने प्रादा ने सादर केले
यंदाच्या Prada Summer Collection मधे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल Ramp वर दिसली पण प्रादा ने तिला वेगळ्या नावाने सादर करून कोल्हापुरी कारागिरांच्या वर अन्याय केला आहे असा निषेध भारतातून व्यक्त होत आहे.
संत तुकाराम आणि शेक्सपियर – ८ वर्षांचे ऐतिहासिक समकालीनत्व जाणून घ्या
संत तुकाराम आणि शेक्सपियर हे 1608 ते 1616 या आठ वर्षांच्या काळात या पृथ्वीतलावर समकालीन म्हणून जगत होते. कर्मस्थळे व लेखन क्षेत्रे भिन्न असली तरी जोरकस आक्रमक व ‘दबंग’ शैली व माणूसपणा ला केंद्र स्थानी ठेवण्याची त्यांची वृत्ती एकच होती
S D Burman रहात होते सायन स्टेशन जवळच्या इमारतीत – या वास्तूने दाखवले त्यांना पहिले यश
S D Burman हे थोर Bollywood संगीतकार ४० च्या दशकात मुंबईत आले. यशप्राप्ती च्या सुरूवातीच्या दोन वर्षांच्या काळात ते सायन स्टेशन जवळील घरात वास्तव्य करत होते. सायन च्या या घराने त्यांना ‘नाव’ दिले
Start-up म्हणजे काय ? कसे उभे करायचे भांडवल start-up साठी ? जाणून घ्या
Start-up म्हणजे नेमकं काय ? इतर व्यवसायाहून तो कसा वेगळा असतो? Start-up चे भांडवल कसे उभे करता येते? हे जाणून घेणे उद्बोधक आहे
“Rain Man” मधून अभिनयाची कमाल दाखवणारे, आणि आज ‘Google Trends’ वर सर्च होणारे Dustin Hoffman — ज्यांचं नाव अनेकांनी चुकून Dustin Halfman असं लिहिलं…
कधी काळी हॉलीवूडचा मानाचा तुरा, आणि आज MeToo चळवळीतून चर्चेत आलेला एक प्रतिभावान पण वादग्रस्त कलाकार.
त्यांच्या अभिनयातील सूक्ष्मता जितकी प्रभावी, तितकीच त्यांच्याभोवतीची वैयक्तिक वादळं गडद.
Bollywood मधील नाना पाटेकर यांच्याशी तुलना केली तर MeToo संदर्भातली चित्रं वेगळी वाटतात – पण प्रश्न एकच राहतो:
“Greatness onscreen – but what about offscreen?”