मनोजकुमार एक महान दिग्दर्शक : पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून बनवला होता पूरब और पश्चिम सिनेमा

  मनोजकुमार व त्यांच्या प्रसिद्ध पूरब और पश्चिम चित्रपटाचे पोस्टर  मनोज कुमार: अर्थात भारत एका मोठ्या बिग बजेट चित्रपटात कॉमेडी च्या नावावर जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांची टिंगल उडविण्याचा प्रकार घडला होता. पिढ्या बदलतात पण संस्कृतीचे अशा प्रकारे बदलणे धक्कादायक होते. मनोजकुमार हा काही साधा माणूस नव्हता . त्यांची कारकीर्द stardom manage केलेल्या लोकांना कशी … Read more

भारतात कॉफी आली 17 व्या शतकात : सूफी संतानी दाढीत लपवून आणल्या होत्या सात कॉफीच्या बीया

बाबा बुदन : भारताला कॉफीची ओळख करून देणारे कर्नाटकी सूफी संत बाबा बुदन यांनी अरबस्तानात कॉफी चाखली आणि तिच्या प्रेमात पडले भारताला कॉफीचा पहिला गंध व चव देणाऱ्या बाबा बुदन (हजरत दादा हयात मीर कलंदर) या १७व्या शतकातील सूफी संताची गोष्ट मनोरंजक आहे. त्यांनीच भारत देशात कॉफी ची लागवड सुरु केली, आणि आज कॉफी हे … Read more

Priyanka Chopra la south Director Rajamouli ni kele sign-record break maandhan-

राजामौली यांच्या आगामी चित्रपटातून प्रियांका चोप्राचे पुनरागमन: महेश बाबू असणार नायक प्रियांका चोप्रा pic courtesy: Google  प्रियांका चोप्रा ची पुनरागमनासाठी राजामौली यांच्या SSMB 29 या दाक्षिणात्य चित्रपटाची निवड : किती घेतले मानधन? लग्नानंतर प्रियांका चोप्राने पूर्णपणे हॉलिवूड वर आपले लक्ष केंद्रित केले होते . इथले चांगले चाललेले करीअर सोडून हॉलिवूड मधे नव्याने जम बसवणे सोपे … Read more

महाकुंभ एक प्राचीन परंपरा :२०२५ प्रयाग राजचा महाकुंभ- mahakumbh 2025

महाकुंभ पर्व : एक अती प्राचीन परंपरा २०२५ चा महाकुंभ प्रायागराज येथे संपन्न होत आहे. कुंभ पर्वात नदीमध्ये स्नान केल्यास पाप मुक्ती व पुण्य प्राप्त होते या श्रद्धेने हजारो भाविक या कुंभ स्नानासाठी येत असतात  महाकुंभात प्रसन्न चित्त साधू जन स्नान करताना  महाकुंभ पर्वात कुंभ स्नान करताना साधू जन Internate Title: 2025 Maha Kumbh at … Read more

Diwali 2024 दिवाळी तारखा व पारंपरिक मान्यता

दिवाळी सणाच्या तारखा| तिथी|व पूजा विधी वेळा- Diwali 2024 |Rituals time table  चौदा वर्षांचा‌ वनवास संपवून रामाचे आयोध्येस परतणे म्हणजे दिवाळी| शुभ दीपावली |Diwali 2024  दिवाळीचा दीपोत्सव नवा प्रकाश घेवून येत आहे‌. हा प्रकाश मनातल्या आशंकांचा अंधार उजळत जाणार आहे. उमेदीचे आकाश-कंदील घराचे उंबरठे प्रकाशित करणार आहे. नव वस्त्रांचे‌ रेशिम धागे मनाची जीवन आसक्ती गंधित … Read more

Amitabh Bachchan | न मिटणारी दगडावरची रेघ

अमिताभ बच्चन यांचं यश पिता हरीवंशराय बच्चन यांनी ढकलत आणलेल्या दगडावरच्या रेघेसारखं  Photo courtesy Google | Designed on Canva  हरीवंशराय बच्चन यांनी ढकलत आणलेल्या दगडाची गोष्ट | दगडावरची रेघ| Set in stone   ७० च्या दशकात उठलेली अमिताभ बच्चन या वादळाची धूळ अजून बसली नाही . असे शाश्वत यश मिळण्यामागे पित्याची पुण्याई असणारच. हरीवंशराय बच्चन … Read more

Bhool Bhulaiyaa 3 दिवाळीत release होतोय

दिवाळीत भूलभुलैया ३ ची अजय देवगण च्या सिंघम शी टक्कर Bhool Bhulaiyaa 3 T-Series ने पहिल्यांदा २००७ मधे भूलभुलैया या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रियदर्शन दिग्दर्शित व अक्षय कुमार अभिनित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तब्बल १५ वर्षांनी T-series ने पुन्हा या चित्रपटाच्या sequel ची निर्मिती २०२२ मधे केली. यावेळी दिग्दर्शक होते अनीस … Read more

Kopi Luwak : जंगली मांजराच्या विष्ठेतून बनणारी महागडी काॅफी

 Kopi Luwak:  Civet या जंगली मांजराच्या विष्ठेतून बनणारी काॅफी Kopi Luwak: Expensive coffee  Kopi Luwak जगातील सर्वात महागडी कॉफी बनते जंगली मांजरीच्या विष्ठेतून  Kopi Luwak, जगभरातील कॉफी प्रेमींसाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः ती आपल्या अनोख्या प्रक्रियेच्या आणि स्वादामुळे ओळखली जाते. या लेखात Kopi Luwak बद्दलची सर्व माहिती जाणून घेऊ. Kopi Luwak कॉफी कुठे बनते? Kopi Luwak … Read more

देहू-पालखी प्रस्थान दिवस-आषाढी वारी २०२४ Photo coverage

Reporting from Dehu , संत तुकाराम पालखी प्रस्थान दिवस २८ जून २०२४ : काही क्षणचित्रे |Photo Coverage  पाऊस पडेल असे वाटत होते पण फक्त एक हलकी सर येवून गेली. सकाळी ११ वाजेपर्यंत देहू गावात पोहोचलो. हवेत सूखद असा गारवा होता. दुपारी दोन नंतर पालखी मंदिरातून निघेल असे कळाले. दरम्यान देहू गावात फिरत राहिलो. इंद्रायणी च्या … Read more

पिंडदान चित्रपट आता Zee Marathi YouTube वर : Marathi Film Pindadan now available on Zee Marathi YouTube

Poster of PINDADAN Marathi Film  पिंडदान चित्रपट Zee Tv च्या Zee Marathi या YouTube Channel वर Marathi film Pindadan is a Story of  eternal love. The cross cultural cinema is basically romantic lovestory but eventually evolves as mystical love story.  ————————————————————————- कथा सारांश NRI असलेला आशुतोष आपल्या रूही या  camera person सोबत  लंडन च्या एका … Read more