मनोजकुमार एक महान दिग्दर्शक : पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून बनवला होता पूरब और पश्चिम सिनेमा

  मनोजकुमार व त्यांच्या प्रसिद्ध पूरब और पश्चिम चित्रपटाचे पोस्टर  मनोज कुमार: अर्थात भारत एका मोठ्या बिग बजेट चित्रपटात कॉमेडी च्या नावावर जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांची टिंगल उडविण्याचा प्रकार घडला होता. पिढ्या बदलतात पण संस्कृतीचे अशा प्रकारे बदलणे धक्कादायक होते. मनोजकुमार हा काही साधा माणूस नव्हता . त्यांची कारकीर्द stardom manage केलेल्या लोकांना कशी … Read more

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भारत नीती : American Election नंतर भारत अमेरिका संबंध कसे?

  कमळा ला पाहून‌ बदक‌ व्यथीत   American Election नंतर भारत अमेरिका संबंध संभाव्यता कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताविषयीच्या भूमिकेचा आढावा घेताना त्यांचे राजकीय दृष्टिकोन, परराष्ट्र धोरण, आणि वैयक्तिक विचारधारा या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. दोघांची भूमिका भारताबद्दल सकारात्मक असली, तरी त्यांचे दृष्टिकोन व धोरणात्मक पद्धती वेगळ्या आहेत. कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्या … Read more

Amitabh Bachchan | न मिटणारी दगडावरची रेघ

अमिताभ बच्चन यांचं यश पिता हरीवंशराय बच्चन यांनी ढकलत आणलेल्या दगडावरच्या रेघेसारखं  Photo courtesy Google | Designed on Canva  हरीवंशराय बच्चन यांनी ढकलत आणलेल्या दगडाची गोष्ट | दगडावरची रेघ| Set in stone   ७० च्या दशकात उठलेली अमिताभ बच्चन या वादळाची धूळ अजून बसली नाही . असे शाश्वत यश मिळण्यामागे पित्याची पुण्याई असणारच. हरीवंशराय बच्चन … Read more

Ratan Tata भारतीय उद्योग जगतातील शालीनता

श्वान प्रेमी आणि मानवता वादी उद्योजक RATAN TATA परतीच्या वाटेवर  श्वान प्रेमी Ratan Tata यांना परतीच्या वाटेवर श्वान साथ देत आहेत असे imaginary चित्र. Created with Meta AI उद्योगपती रतन टाटांचे जाणे म्हणजे उद्यम जगत आणि संस्कृती यांना जोडणारा धागा तुटण्या सारखे आहे. देशाशी इमान हे त्यांचे एकमेव तत्व होते. रतन टाटांचे नाव कधीच Top billionaire … Read more

Pindadaan : David Bradbury आणि मराठी चित्रपट पिंडदान चा नायक

पिंडदान : या गोष्टींवर विश्वास आहे? Australian Documentary Director David Bradbury had come to India to do the PINDADAAN ritual for his departed wife. The news evoked my memories of writing Pindadaan Marathi film  ऑस्ट्रेलियन Documentary दिग्दर्शक डेव्हिड ब्रॅडबरी David Bradbury आपल्या पत्नीचे वाराणसी येथे पिंडदान श्राद्ध करण्याच्या हेतूने भारतात आले होते पण त्यांना भारतीय … Read more

चेंबूर ते मांडवा : माझा ‘अग्निपथ’ पर्यंत चा प्रवास …..zee24taas / blogers park

शाम बेनेगल पासून करण मल्होत्रा पर्यंत “मुझे मांडवा चाहिये!” म्हणत धावलेली माझी करीअर ची नौका अग्निपथ चित्रपटातला खलनायक कांचा चा गढ म्हणजे मांडवा गाव. या मांडवा गावचा reference मुंबई जवळील मूळ मांडवा गावावरूनच घेतला आहे. अलीबाग जवळील या मांडव्याला पहाण्याची उत्सुकता मला ही होती. चित्रपट क्षेत्रातील धडपडीचा nostalgia घेवून च मी मांडव्याला जाणाऱ्या बोटीवर चढलो. … Read more