मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Prada Chai perfume: चहाचा सुगंध बाटली बंद केलाय इटली च्या Prada ने- luxury perfume ची किंमत एकूण म्हणाल ‘चाय ला !’…

Italian Fashion brand ने भारतीय चहाचा उबदार दरवळ आता जागतिक लक्झरीचा भाग बनवला आहे. Prada चा Infusion de Santal Chai हा परफ्यूम चंदनाच्या क्रीमी वुडी नोट्स आणि चहा मसाल्यांच्या सौम्य झिणझिणीत स्पर्शातून परंपरा आणि हाय-फॅशन यांचा अनोखा संगम सादर करतो.

Prada- आहे अती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड- जाणून घ्या प्राडा बद्दल सर्व काही

Prada-हाअती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड आहे. “मिनिमलिस्ट फॅशन डिझाईन” हे प्रादाचे वैशिष्ट्य आहे. 1913 साली इटली मधे एक छोटेखानी चामड्याच्या वस्तू विकणारे दुकान आज जागतिक फॅशन ब्रांड झाले आहे. या यशा मागे रूढ सौंदर्य संकल्पनेला छेद देत मांडलेली त्यांची ugly chic ही भूमिकाच आहे हे निश्चित.

इटालियन फॅशन ब्रॅंड प्रादावर कोल्हापुरी चप्पल चोरीचा आरोप – इटलीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल ला लेदर-फ्लॅट-सॅंडल नावाने प्रादा ने सादर केले

यंदाच्या Prada Summer Collection मधे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल Ramp वर दिसली पण प्रादा ने तिला वेगळ्या नावाने सादर करून कोल्हापुरी कारागिरांच्या वर अन्याय केला आहे असा निषेध भारतातून व्यक्त होत आहे.