River and Cinema : Mist of Memories : माणगावची काळ नदी। सिनेमा आणि बालपण
काळ नदी पल्याडच्या ‘धुंद’ आठवणी माणगावच्या काळ नदी च्या cinematic memories माझा जन्म तसा मुंबईचा. मुंबई च्या दक्षिण पूर्व बंदराजवळच ब्रिटिश कालीन सेंट जाॅर्ज हाॅस्पिटलातला. जन्म घेताच समुद्री खार्या वार्याचा श्वास घेतलेला मी. नदी तशी फार आली नाही आयुष्यात. कुर्ला पश्चिमेकडून ३११ किंवा ३१३ बस पकडून जाताना तेलकट काळ्या पाण्याचा नाला दिसायचा तो नाला … Read more