भारतीय कुटुंबाने गाई घरात पूजल्या म्हणून Texas वासी संतप्त – Cow Boys च्या देशात गाईंना घरात आणने असंस्कृत

Texas मधे भारतीय कुटुंबाने गृहप्रवेश पूजेसाठी घरात गाई आणल्या म्हणून स्थानिक अमेरिकन तीव्र टीका करत आहेत .या कृतीला त्यांनी अश्मयुगीन मानसिकता ही म्हटले आहे.

No Kings आंदोलन: ८० लाख अमेरिकन रस्त्यावर उतरले- Donald Trump विरोधात जोरदार निदर्शने

Donald Trump यांच्या हटवादी व दडपशाही धोरणांविरुद्ध लाखो अमेरिकन रस्त्यावर उतरले आहेत. US-Iran War हे तत्कालिक कारण यामागे आहे.

वाड्यात घेतलेल्या बोअरवेल ड्रिल ने Pune Metro Tunnel ला पडले छिद्र – पुण्याच्या शुक्रवार पेठेतील धक्कादायक प्रकार- भविष्यात पाणी गळतीची संभाव्यता?

पुण्याच्या शुक्रवार पेठेतील वाड्यात घेतलेल्या बोअरवेल ड्रील ने खालून जाणार्या Pune Metro Tunnel ला छिद्र पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Karjat Local आता पनवेल मार्गे ही धावणार: कमी गर्दीचा Fast मार्ग- नव्या route चे ८५ टक्के काम पूर्ण!

New Panvel Karjat train route : पनवेल ते कर्जत दरम्यानच्या उपनगरीय Railway Corridor चे बांधकाम जोरात सुरू आहे. हा Railway connectivity

यंदा गुढी पाडवा मार्च १९ ला की २० तारखेला? पंचांग काय म्हणते जाणून घ्या…

यंदा 2026 चा गुढी पाडवा मार्च महिन्याच्या 19 तारखेला आहे की 20 तारखेला याबाबत संभ्रम आहे. पंचांगा नुसार नेमकी शास्त्रविहित तारीख जाणून घेणे योग्य ठरेल..

Metro 2B line Kurla Update: एका रात्रीत बसवले कुर्ला हलाव पुलावर अजस्र U-Girder, आव्हान फत्ते!

कुर्ल्यातील हलावपूल परिसरात Metro 2B line चा सर्वात आव्हानात्मक टप्पा पूर्ण झाला आहे. विमानतळाच्या उंची मर्यादा, खालील हलाव पुलाची उपस्थिती आणि सततची वाहतूक या तिहेरी मर्यादांमध्ये U-Shape Girder वापरून अभियंत्यांनी रातोरात मिलीमीटर अचूकतेने मेट्रो मार्ग उभारला

Vibrant moment of Holi festival depicted in A I Generated image

“होली कब है?” असा शोले मधल्या गब्बर सिंग प्रमाणे प्रश्न पडला आहे का? होळी सोमवारी 2 मार्चलाच आहे – पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे संभ्रमावर उत्तर..

D.K. Soman has clarified that 2026 Holi can be set on fire on 2 nd March and the colour Festival on 3rd March despite Chandra Grahan

Ajit Pawar Air Crash कशामुळे – footage पाहून तज्ञाने Poor Visibility चा मुद्दा नाकारला

Ajit Pawar Air Crash कशामुळे? Possible reason by expert – Baramati air crash च्या दुर्दैवी घटनेनंतर माध्यमांमध्ये चर्चिल्या गेलेल्या तांत्रिक

शरद पवार यांचा वेगळा विजय – पिंपरी चिंचवड पराभवानंतर नातवाचा खेळ पाहण्यात दंग

Sharad Pawar यांचे नातू व सुप्रिया सुळे यांचे पुत्र विजय सुळे Basketball player आहेत. खेळ प्रेमी शरद पवार सध्या नातवाचा खेळ पाहण्यात रममाण आहेत

PCMC निगडी – दुर्गा टेकडी वर बिबट्या दिसला: वनविभाग सतर्क, उद्यान तात्पुरते बंद

PCMC पुणे च्या निगडी येथील प्रसिद्ध दुर्गा टेकडी उद्यान परीसरात बिबट्या दिसल्याच्या सूचना नागरीकांकडून मिळाल्या नंतर वनखात्याने सुरक्षेची पावले उचलत सध्या हे उद्यान नागरीकांसाठी बंद ठेवले आहे.