पुणे PCMC मध्ये 7 Wonders Park- आयफेल टॉवर पासून ताजमहाल पर्यंत सर्व जागतिक आश्चर्ये इथे आहेत – महाराष्ट्रातील एकमेव थीम पार्क पाहिलेत का ?
पुण्यातील पिंपरी चिंचवड (PCMC) भागात टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले ‘सेव्हन वंडर्स पार्क’ (Seven Wonders )World Park नक्की बघा. येथे कचऱ्यापासून जगातील ७ अद्भूत आश्चर्यांच्या सुंदर प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत.
