Cargo ship in sea amidst a storm. Container is seen falling in sea and Bath toys spilled all over the sea

जहाज अपघातानंतर समुद्रात पडलेल्या प्लास्टिक बदकांचा 17000 KM प्रवास – शोधले नवे सागरी मार्ग

1992 साली एका कार्गो जहाजाच्या कंटेनर मधून समुद्रात पडलेल्या मुख्यत्वे पिवळ्या रंगाच्या बदक खेळण्यांनी सुमारे 27,000 किलोमीटरचा महासागरी प्रवास केला. आज ‘फ्रेंडली फ्लोटी’ नावाने ओळखली जाणारी ही बदकं, समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाच्या चर्चेचेही प्रतीक बनली आहेत.