जगातील ही महागडी कॉफी जंगली मांजराच्या विष्ठेतून बनते - Kopi Luwak Coffee बद्दल जाणून घ्या

जगातील ही महागडी कॉफी जंगली मांजराच्या विष्ठेतून बनते – Kopi Luwak Coffee बद्दल जाणून घ्या

Kopi Luwak Coffee ही जगातली सर्वात महागडी कॉफी मांजरी च्या विष्ठेपासून बनवली जाते. या इंडोनेशिया च्या Coffee ला जगभरातून प्रचंड मागणी असते